Showing posts with label prachi mhatre. Show all posts
Showing posts with label prachi mhatre. Show all posts

Tuesday, March 8, 2011

पनवेलची मुलगी प्राची म्हात्रे



ई-टीव्ही वर सुरु असलेली मालीका बाजीराव-मस्तानी मधील मस्तानी म्हणजे प्राची म्हात्रे. प्राचीने शिक्षण झाल्यावर गंभीरपणे या क्षेत्राचा विचार केला. प्रथम गौतम राजाध्यक्ष यांच्या कडून पोर्टफोलियो बनवुन घेतला. या पोर्टफोलियो मुळे तिला काही जाहिराती मिळाल्या. मस्तानीच्या रोल साठी ऑडिशन सुरु असल्याच कळल्यावर तिने आपला पोर्टफोलियो फेमस आर्ट डिरेक्टर नितीन देसाई यांच्या चंद्रकांत प्रॉडक्शन कडे पाठवला. मस्तानीच्या रोल साठी नितीन देसाई यांनी एकुण ८९ मुलींची ऑडिशन घेतली.  त्यातुन मस्तानीचा हा रोल प्राचीला फक्त तिच्या टॅलेंट मुळे मिळाला.
नंतर सुरु झालं प्राचीचं ट्रेनींग. पुस्तकं वाचणं, तलवार बाजी, हॉर्स रायडींग आणि कथ्थक.

prachi mhatre
mhatre prachi
actress mastani
mastani prachi mhatre
prachi mhatre mastani
prachi mhatre with nitin desai
shrimant peshwe bajirao mastani


Related Posts Plugin for WordPress, Blogger...