Showing posts with label महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार. Show all posts

Tuesday, March 1, 2011

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार


महाराष्ट्र सरकार तर्फे चित्रपट व नाट्यसृष्टीतील योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ’मराठी भाषा दिना’ निमित्त नागपुर येथे केली.

व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार - जबार पटेल
राज कपुर प्रतिभा गौरव पुरस्कार - गोविंद निहलानी
राज कपुर विशेष योगदान पुरस्कार - शबाना आझमी
नटवर्य प्रभाकर पणशीकर राज्य रंगभुमी जीवनगौरव पुरस्कार - सुलभा देशपांडे
संगीताचार्य कै.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार - फयाज
व्ही.शांताराम विशेष पुरस्कार - स्मिता तळवळकर

Related Posts Plugin for WordPress, Blogger...