Wednesday, March 9, 2011

बोल्ड आणि बिन्धास्त हर्षाली झीने



आज १० मार्चला ’पाच नार एक बेजार’ या नविन मराठी चित्रपटाचं म्युझिक लॉन्च होतयं.  संजय नार्वेकर सोबत यात अदिती सारंगधर, हेमांगी कवी, लिना भागवत, श्वेता मेहेंदळे आणि हर्षाली झीने आहेत. संगीत चिनार - महेश यांच असुन गायलं आहे नेहा राजपालने.

यात प्रमुख भुमीकेत आहे २३ वर्षाची बोल्ड आणि बिन्धास्त हर्षाली झीने.

हर्षालीचा जन्म आणि शिक्षण दुबईत झालं. पुढे भारतात येउन तीने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स अहमदाबाद येथुन केला. नंतर फार्मेक्स हेअर ऑईल, झेन मोबाईल, नेक्स्ट टाईम कॉन्ट्रासेप्टीव पिल्स, अमृतांजन वगैरे साठी मॉडेलींग करतांना तीला काही चित्रपटाच्या ऑफर आल्या. मराठीत चिंगी आणि हिंदीत क्रांतीवीर सारख्या चित्रपटातून काम केलं. काही दर्द सारखे म्युझिक व्हिडीओज केले.

marathi movie paach naar ek bezar
harshali ziine
harshali zine
ziine harshali
ziine
harshali zine
actress harshali


harshali ziine acted in marathi movie chingi and hindi movie krantiveer. she completed her hotel management course from ahmedabad, gujrat. shes acted in many commercials FARMEX MOONSOON HAIROIL, TVC, ZEN MOBILES, NEXTIME CONTRACEPTIVE PILL, AMRUTANJAN PAIN BALM etc. now shes doing marathi film PAACH NAR EK BEZAR. acted in marathi SERIAL EK ZHOKA NIYATICHA. also done a MUSIC VIDEO DARD. anchoring SHOWS like BID 2 WIN, BID 2 BUY

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...